tag:blogger.com,1999:blog-742118667873962034.post1038698446577658626..comments2023-05-19T06:38:45.193-07:00Comments on पाइनॅपल सन्: "तेरे सिवा"Nil Artehttp://www.blogger.com/profile/02522152888865916491noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-742118667873962034.post-51814721925448739262013-11-30T10:27:35.814-08:002013-11-30T10:27:35.814-08:00Nil, emotional fools and great bloggers think alik...Nil, emotional fools and great bloggers think alike. Don't think of anyone else. It's us! :D
Kaun Kare Upay... is a latest addtion to this list!

Ego Boss, worst yet most used perfume. :(Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-742118667873962034.post-36871229363922681322013-11-30T10:20:12.903-08:002013-11-30T10:20:12.903-08:00Thnks mate!!!Thnks mate!!!Nil Artehttps://www.blogger.com/profile/02522152888865916491noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-742118667873962034.post-61995335294201998082013-11-30T03:34:52.019-08:002013-11-30T03:34:52.019-08:00Layach bhari mitra... Ek number!!! :)Layach bhari mitra... Ek number!!! :)Santoshhttps://www.blogger.com/profile/09326958183685770375noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-742118667873962034.post-41150337919656398212012-05-30T23:09:54.265-07:002012-05-30T23:09:54.265-07:00हर एक के पास अपना अपना 'इगो बॉस' हय भाय ! ...हर एक के पास अपना अपना 'इगो बॉस' हय भाय ! :(हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-742118667873962034.post-28921152119440715152012-04-22T22:18:07.992-07:002012-04-22T22:18:07.992-07:00I hate Love story मधलं आहे...त्यातली खरं तर जवळ जव...I hate Love story मधलं आहे...त्यातली खरं तर जवळ जवळ सगळीच गाणी छान आहेत..ऐक ...:)अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-742118667873962034.post-35848190207101058302012-04-09T03:13:52.658-07:002012-04-09T03:13:52.658-07:00अपर्णा "तेरे सिवा" बिच्चारं फारसं गाजलं ...अपर्णा "तेरे सिवा" बिच्चारं फारसं गाजलं नाही सम-हाउ... अप्रतिम गाणं असूनसुद्धा...
हे "अनदेखी अनसुनी कोई दास्ता" कोणत्या पिक्चर मधलं ??Nil Artehttps://www.blogger.com/profile/02522152888865916491noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-742118667873962034.post-16136496534261307182012-04-05T16:08:03.963-07:002012-04-05T16:08:03.963-07:00'"तह" वाली गाणी ..:)
बरीच आहेत नं त...'"तह" वाली गाणी ..:)

बरीच आहेत नं तशी तर ....:)
मला तेरे सिवा पुन्हा ऐकायला लागेल..पण त्याच हिरोचं, "है क्या ये जो तेरे मेरे दरमियां...अनदेखी अनसुनी कोई दास्ता" कसं वाटतं......मला तर तो चित्रपटच खूप आवडतो म्हणा आणि देल्ली बेली नाही आवडला कदाचित आमिरने जेवढं हाइप केलं होतं त्यामुळे अपेक्षा वाढल्या असतील किंवा असंच काही.....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-742118667873962034.post-2989817715078933392012-03-07T02:12:37.722-08:002012-03-07T02:12:37.722-08:00यो!
"घर" मधलं "तेरे बिना जिया जाये ...यो!
"घर" मधलं "तेरे बिना जिया जाये ना" क्लासच आहे, कसले लिरिक्स आहेत!!!
"रंग दे.." मधलं "तू बिन बताये" पण...
"दुश्मन" (संजू बाबा चा ) मधलं "प्यार को हो जाने दो" सुद्धा

ही सगळीच '"तह" वाली गाणी आहेत रे!Nil Artehttps://www.blogger.com/profile/02522152888865916491noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-742118667873962034.post-62715897465148647872012-03-06T10:35:01.528-08:002012-03-06T10:35:01.528-08:00असली रियलायझेशन्स म्हणजे ’डेथ बाय थाऊझंड कट्स’. एक...असली रियलायझेशन्स म्हणजे ’डेथ बाय थाऊझंड कट्स’. एकदम कच्चकन मरता येत नाही, राहिलोच तर सुखाने जगू देत नाहीत साली.
खूप वर्षांपूर्वी ’इतना लंबा कश लो यारो’ हे गाणं मला वेड्यासारखा त्रास द्यायचं. तो त्रास नंतर इतका वाढला की नंतर ते शफ़ल मोड तर सोडूनच दे, प्लेयरमधून सुद्धा हद्दपार केलं होतं. तू भलताच धाडसी आहेस याबाबतीत.
तेरे बिना नावाचं 'शापित' मधलं सुंदर गाणं आहे, ’हैद्राबाद ब्लूज 2' मधलं गाणं आहे, 'गुरु'मधलं आहे गेला बाजार तेरे बिना जिंदगी से, तेरे बिना जिया जाये ना वगैरे भरपूर गाणी आहेत. पण मोठी आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तेरे ’सिवा’ नावाचं हे गाणं सोडल्यास दुसरं कुठलं गाणं आठवलं नाही.
तेरे ’बिना’ आणि तेरे ’सिवा’ मध्ये नेमका काय फ़रक असावा?
काहीच नसावा बहुतेक. का असावा?Shraddha Bhowadhttps://www.blogger.com/profile/18187628178262974267noreply@blogger.com