Sunday, 29 July 2012

'लेट हर बी'हा 'लेट हर बी' प्रकार मला खूप आवडतो ...मराठीत ह्याला एक्झॅक्ट प्रती वाक्य नाहीये !

'लेट हर / हिम बी' म्हणजे माणसाला आहे त्या गुण दोषांसकट स्विकारणं... पुढल्या चुका ही करू देणं ...
पण तरीही 'डिस-ओन' न करणं!

माझ्या एका प्रचण्ड वूमनायझर मित्राला बहिणीचं अफेअर कळल्यावर त्याचा रागाने तिळपापड झाला होता.
(येस धिस इज हिप्पोक्रॅटिक!!!)
तेव्हा दुसर्या शांत सालस मित्रानं त्याला समजावलं होतं,
"लेट हर बी यार ..इट्स हर लाईफ ..आणि चुका झाल्याच तर आपण आहोतच ना सांभाळून घ्यायला!"

तेव्हा पासून "लेट हर बी" चा आपण फॅन झालो!
सो लेट अस ऑल बी!!!

-नील आर्ते
13 comments:

 1. Replies
  1. आभार रम्ब!!!

   अति अति म्हणजे अति अवांतर:
   आता पुण्यात मस्त पाउस पडतोय आणि मला "रम्ब" वरून काय तरी "छान आणि उबदार" आठवतंय ;)

   Delete
 2. मस्त!
  लेट अस ऑल बी! :)

  ReplyDelete
  Replies
  1. गौरी लेट अस ऑल (तुझ्या फोटोतल्या ) चाफ्याचं "बी" :)!

   Delete
 3. ह्म्म्म जोवर late it be नाहीये तोवर चालेल मला पण...(ते लेट तुझ्या उशीरा पोस्टा टाकण्याबद्दल आहे...:) )

  :)

  ReplyDelete
  Replies
  1. पर्णा कबूल!
   पण सटा
   सट रोज नवीन कायतरी सुचणारे बाबुराव अर्नाळकर सगळ्यांना नाही होता येत यार!

   Delete
 4. मस्तच रे ..... जसा आहेस तसा/तशी

  ReplyDelete
  Replies
  1. ठॅन्कू पाटील साब ,

   >>>>
   जसा आहेस तसा
   >>>>>
   वरून आठवल

   हे वाक्य पण मला जाम आवडतं :
   "Don't ever change...stay precious...Always!!!"

   Delete
 5. ज्या प्रकारे कळलाय हा वाक्प्रचार ते जास्त इन्ट्रेस्टिंग आहे! :)

  ReplyDelete
  Replies
  1. आल्हादा,

   आय नो रे !!! :)

   माझी आई बोलते ना तसं "कोणाच काय तर कोणाच काय" :

   त्या अक्ख्या गंभीर एपिसोड मधून मला काय आवडल तर "लेट हर बी"!
   पण असं बरेचदा होतं यार,
   जस की 'दा विन्ची कोड' च्या पहिल्याच प्रकरणात कुठे तरी...
   'पॅरीस मधल्या एप्रिलच्या उबदार संध्याकाळी फुलांच्या सुगंधात गुरफटलेल्या अज्ञात प्रेमिकांचा' उल्लेख आहे ...मला जाम आवडतो तो.

   बहुतेक सगळ्याच लिहा-वाचायचं वेड असणार्या लोकांना असे शब्द 'टर्न ऑन' करतात का?
   ...thoughts???

   Delete
 6. This comment has been removed by the author.

  ReplyDelete