भरोशाच्या रिव्ह्युअर्सनी कमी मार्क दिल्यामुळे ऑलमोष्ट डिसमिस केला होता पहायचा.
पण पायला बरं झालं… (lesson learnt)!
इम्तियाझ अलीचा खूप पर्सनल सिनेमा असल्याचं लख्ख कळतं…
तारानं मिडिऑकर वेद शोधल्यापासून ते त्याला आपलं कॉलिंग ठाम कळेपर्यंतचा भाग लोकांना कन्फ्युजिंग वाटला असणार बहुतेक.
पण तो तसंच असणं साहजिकच आहे.
काय हवं काय नको कळेपर्यंत असा केऑस असतोच.
मन बाय-पोलार होतंच…
क्युडोस टू रणबीर… आणि दिपिका सुद्धा!
खऱ्या आयुष्यात "खुप जवळ राहून मग लांब" गेल्यावर
स्क्रीन वर जवळ - लांब - जवळ … नं काय काय करायचं म्हणजे काय खाऊ नव्हे.

इथे 'एक्स'चा फोटो फेसबुकवर दिसल्यावर आमची भूक मरते दिवसभर…
-नील आर्ते
काहींनी पाहिला
ReplyDeleteकाहींनी अनुभवला
इतकाच काय तो फरक
True!
Delete