तो 'टिंब टिंब' पिक्चर संपून बाहेर पडताना त्याला छातीत हबका आल्यासारखं झालेलं…
असा हबका तो उंचावरून चुकीचा पाण्यात पडला की यायचा छातीत…
आता मात्र हबका की हुंदका कोण जाणे… पण हबकाच बहुतेक…
पुढे कित्येक दिवस त्या 'आवडत्या' गाण्यावर नाचायला नाय होणार त्याला…
काही गोष्टी "स्टेन" होतातच…
पिक्चर काय नी आयुष्य काय आपल्या पिताश्रींची जहांगीर नाय प्रत्येक वेळी गोग्गोड व्हायला!

तो "टिंब टिंब" सिनेमा मी अजून पाहिला नाही पण तरी तुझी पोस्ट कळतेय. ह्म्म…
ReplyDeleteDo watch its not to be missed!
Delete