'बत्तीस' आणि त्याच्या तीस-चाळीस एव्हिएटर छबकड्यांनी जो काही वाय-झेड धुमाकूळ घातलाय या गाण्यावर...
प्रेमाचे कंटेम्पररी लिरिक्स: आवडेश
मधलाच छोटुसा हार्ड-रॉक पीस: आवडेश
सगळ्या पोरी मांजरी होऊन नुसत्या आऊट्टा कंट्रोल होतात: खूप आवडेश
... आणि प्यांटीत झुरळ डान्स वाली स्टेप: आवडेश आणि गणपतीत कॉपी :) !!!
इन योर फेस:
No comments:
Post a Comment