Epiphany!
कायच्या कायच आवडतो मला हा शब्द...
सगळा केऑस-कोलाहल-तडफड दोन क्षणांसाठी फ्रीझ होते...
शांत होऊन काहीतरी लख्ख उमगतं...
काय होतंय, काय हवंय, आणि त्यासाठी काय करायला पाहिजे हे नीटच कळून जातं त्या क्षणी...
जसा 'लमाण' मध्ये डॉ. लागूंचा निर्णय झाला 'माउंट किलीमांजारो'वर... डॉक्टरकी सोडून ऍक्टींग मध्ये घुसायचा.
खरी लढाई याच्यापुढेच असते... जिकंण्या-हरण्याची गॅरंटी तर काय नसतेच.
पण अनिश्चयाचा अंधार कोपरा मात्र उजळलेला असतो.
-नील आर्ते

No comments:
Post a Comment