Wednesday, 18 October 2017

सर्व नव्या-जुन्या, धडपडणाऱ्या, तडफडणाऱ्या, फडफडणाऱ्या लेखकांना:

... आणि तुला येईल एखादा फोन, एखादा मेसेज...
अज्ञातातून अवचित. 
जगाच्या कुठल्यातरी बिलोरी कोपर्यातून...

कथा आवडल्याचं सांगणारा.
किंवा त्यातल्या ञुटी आतड्यातून सांगणारा.
जपून ठेव तो मेसेज...
कारण तोच असतो दुर्मिळ काजू आयुष्याच्या कमर्शियल मसालेभातातला!


-नील आर्ते

2 comments:

  1. कारण तोच असतो दुर्मिळ काजू आयुष्याच्या कमर्शियल मसालेभातातला!

    :D

    ReplyDelete