"प्लीज एक औ र का म करो मेरा, ये भाई को बाइकपेसे घर छोड दे
उन की औ र त पेटसी हय"
"आणि तू / और आप?",
आम्ही दोघांनी एकदम विचारलं,
"मी अनप्लग होतो इकडेच... मशिनगनची फायरींग ऐकून कोणीतरी फोन केला असेलच सो पोलिसही येतील...
पण तो पर्यंत मी अनप्लग झालेला असेन..."
तेवढ्यात अल्फाजचा फोन वाजला... 'मिष्टी कॉलिंग'
अल्फाज चमकला,
त्यानं फोन स्पीकरवर टाकला,
"हॅलो मिष्टी तू जिवंत आहेस?"
समोरून आवाज आला
"हो बॉस आपल्या अल्टा-माउंट रोडवरच्या बेससेंटरवर आणि तुमच्या फिल्डटीमवर सायमल्टेनियसली हल्ला झाला. मला बारुआचा संशय येतोय"
"तोच होता तो" अल्फाजनं परत बारुआच्या मुटकुळ्याला एक क्षीण लाथ घातली,
"कोण कोण वाचलं?"
"फक्त मी वाचले... पण आपल्या गार्डसनी शौर्याने लढा दिला... बारुआची माणसंसुद्धा मेली
आणि मी त्या धामधुमीत आपली सेटअप व्हॅन घेऊन पळाले.
आता बोरिवलीला आहे श्रीकृष्ण नगरला एका मैत्रीणीच्या बंगल्यावर"
"ठीक आहे आज आपल्याला हवा होता तो डेटा फायनली मिळालाय तो मी अपलोड करेन थोड्या वेळात"
"हो मला ट्रॅकरवर पीक परफॉर्मन्सचं नोटिफिकेशन आलं, पण तुम्ही बॉस?",
अल्फाजला बोलताना धाप लागत होती,
"माझा ब्रेनचा चार्ज संपलाय ऑलमोस्ट...
आणि चार्जिंगच्या वायर्स गोळ्या लागून साफ तुटल्यायत.
मी आता पावरसेव्हिंग मध्ये जाईन आणि मग...
एनीवेज गुडबाय मिष्टी... आणि हो मी तुला चीफ सी. टी. ओ. म्हणून प्रमोट करतोय.
या वर्षातल्या सगळ्या मदतीबद्दल थँक्स आणि बारुआचा बोनस सुद्धा तुझ्या इ-वॉलेटला ट्रान्स्फर करतोय मी...
फक्त हा डेटा मस्कला दे आणि त्याच्याबरोबर काम कर पुढे.
लव्ह यु बाय!"
"एक मिनटं बॉस", मिष्टीचा एक्सायटेड आवाज आला,
"मी बेस स्टेशनचा चार्जर घेऊन आलीय...
इकडे बोरिवलीला येऊ शकलात अर्ध्या तासात तर चार्ज करता येइल आपल्याला.
आत्ता कुठे आहात तुम्ही?"
"गो- गोरेगावला सर्व्हिस रोडजवळ, हायवेपासून थोडे आत घुसलो होतो पंक्चर काढायला.
फॉर्च्युनर आणि पडलेल्या झाडामध्ये अडकलीय नदियां"
"मग निघा लगेच मी लोकेशन पाठवते तुम्हाला"
"एक सेकंद थांब", अल्फाज म्हणाला आणि माझा आधार घेऊन फॉर्च्युनरमध्ये डोकावला
फॉर्च्युनरच्या इग्निशनच्या गोळ्या लागून चिंधड्या झाल्या होत्या त्या धुडाचा रिव्हर्स घेणं शक्यच नव्हतं... आणि पुढे झाड...
अक्षरशः इंचभरासाठी नदियांचं रूफ अडत होतं झाडाला.
"बाइकसे लेके जाता हू भाईजान फटाफट", बाइकवाला बोलला.
"नाही - माझा ब्रेन आणि प्रोसेसरचं सिंक - परत करावं लागेल - त्या मुर्खाने प्रोसेसर रिस्टार्ट केल्यामुळे.
मी गाडीशी आत्ता डिसकनेक्ट झालो - तर आजचा सगळा डेटा - इरेझ होईल.
मला गाडीशी कनेक्ट - रहावंच लागेल.", अल्फाज हट्ट सोडत नव्हता.
"अरे भोसड्यात गेला तो आजचा डेटा यार", मी ही वैतागून बोललो.
"असं नको बोलूस" अल्फाजनं त्याच्या गार हातात माझा हात घेतला,
"म- म ला कन्फेस करायचंय...
तू- तुला अशी शंका नाही का आली की हे गाडीला मेंदू जोडण्याचं जुगाड - म - माझ्या प्रायव्हेट आलिशान गाडीलासुद्धा करता आलं असतं...
मग हा सगळा टॅक्सीचा व्याप का?"
"माझ्या डोक्यात आला होता तो कीडा पण ह्या सगळ्या गोळीबारीत राहून गेलं ते"
"मिष्टी सांग त्याला", अल्फाजला बोलणं ऑलमोस्ट अशक्य झालं होतं आता.
मिष्टी स्पीकरवर सांगू लागली,
"आम्हाला ड्रायव्हरचं परस्पेकिटव्ह कळत होतं बॉसच्या मेंदूतून.
पण आम्हाला आणखी एक पर्स्पेक्टिव्ह हवं होतं अशा माणसाचं की:
जो रिझनेबली तरुण असेल,
आणि ज्याला ड्रायव्हिंग येत असेल
आणि जो पुढे बसेल बॉसच्या बाजूला.
शिवाय आमचा कोणी कलीग घेऊन चाललं नसतं कारण आम्हाला अगदी स्पॉन्टॅनिअस रिऍक्शन्स हव्या होत्या.
म्हणून हा सगळा टॅक्सीचा उपद्व्याप."
मला ते टोचल्याचं फीलिंग आठवलं,
"म्हणजे भेंचोत तुम्ही माझ्या डोक्यातही प्रोब घातलात?" मी किंचाळलो.

क्रमश:
No comments:
Post a Comment